Extension-Activites

1. Anti-Rabies Awareness and Vaccination Camp

Malipada, Tal- Murbad, Dist- Thane. Date: 9/28/2022

 

 

 

2. कृषि विज्ञान केंद्र, नागांवमार्फत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

ग्रामीण भागातील महिला बचत गटांमध्ये उद्योजकता विकसित करून अर्थार्जनाचे एक साधन उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून  जागतिक महिला दिनानिमित्त "क्षमता बांधणी प्रशिक्षण" तसेच नैसर्गिक शेती संकल्पनेबद्दल जनजागृती करण्यासाठी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या कृषि विज्ञान केंद्रांमार्फत नैसर्गिक शेतीची व्यापकता वाढविणे या प्रकल्पांतर्गत "नैसर्गिक शेती जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर संलग्न कृषि विज्ञान केंद्र, नागांव, ठाणे मार्फत दिनांक ०८ मार्च, २०२३ रोजी मौजे- दहिवली-पारतले, ता. मुरबाड येथे महिला शेतकऱ्यांसाठी करण्यात आले होते. कार्यक्रमास सौ. चैताली दळवी, ग्रामपंचायत सदस्य, डॉ. मयुरा गोळे, सहाय्यक प्राध्यापिका, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, श्री. विशाल यादव, नैसर्गिक शेती तज्ञ, सौ. उषा फुलपगारे, मुख्याध्यापिका, जि. प. शाळा, दहिवली-पारतले उपस्थित होते. कार्यक्रमास ५० हून अधिक शेतकरी महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सदर कार्यक्रमाचे आयोजन डॉ. सुरेश जगदाळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. 

 

 

3. Celebration of International Women's Day

Vadachi Wadi, Murbad, Tal- Murbad, Dist- Thane

Date: 3/8/2022

 

4. Mr. Vishal Yadav, SMS (Horticulture) guiding on management of mango blossom in adverse weather conditions

 

 

 

4. Dr. Amiy Debnath, Deputy Director, Coconut Development Board, Thane guiding farmers

 

 

5. Celebration of Yoga day

Zilla Parishad School, Devgaon, Tal- Murbad, Dist- Thane

Date: 6/21/2022